CTMM Gajara

CTMM प्रकाशन – गजरा

Please send your typed entries to ctmmkarya@gmail.com by Oct. 15th.

Gajara 2023

आपली entry पाठवण्याबद्दल सूचना:

  • आपण Resilience ह्या विषयावर गोष्ट, निबंध, कविता, प्रवासवर्णन, मुलाखत, चित्र इत्यादी पाठवू शकता.
  • ह्या विभागात एका व्यक्ती कडून आम्ही एकच entry स्वीकारू शकतो. ५०० शब्दांची मर्यादा असेल.
  • ह्याच्या व्यतिरिक्त आपण इतर व्यंगचित्र, विनोद, कोडं हे देखील देऊ शकता.
  • गेल्या १-२ वर्षात आपल्याला मिळालेले पुरस्कार, बक्षिसं किंवा इतर यशाबद्दल सुद्धा आपण आम्हाला सांगू शकता.
  • Entry मराठी किंवा English मधे असू शकते. आपली entry type करून पाठवणे आवश्यक आहे. हस्तलिखित/photo/scan स्वीकारले जाणार नाही.
  • आपली entry मराठी असल्यास, मराठी (देवनागरी) font मधे type करून पाठवणे आवश्यक आहे. ह्यासाठी आपण Google Input Tools चा वापर करू शकता.
  • आपल्या entry सोबत समर्पक चित्र किंवा photo सुद्धा पाठवू शकता.
  • आपली entry October 15, 2023 पर्यंत ctmmkarya@ctmm.org वर पाठवायची आहे, with subject: Gajara entry
  • फक्त चित्रां करिता: आपण Resilience ह्या विषयाला अनुसरून प्रत्येकी २-३ चित्र (sketch, painting, photo, art work) पाठवू शकता. आम्ही हि चित्रं मासिकामध्ये योग्य ठिकाणी वापरू.
    आपल्याला काही शंका असतील, तर अवश्य संपर्क साधा: हेमंत (860-994-9349), स्नेहा (203-512-3652)