CTMM is celebrating its 16th year as a formal Mandal! CTMM plans the popular events including Makar Sankrant, Chaitra Gudhi Padwa, Ganapati and Diwali! Other additional events are also being planned!!

गणपती बाप्पा मोरया !!

 

CTMM गणरायाच्या स्वागतासाठी आणि मंडळातील विविध कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे! CTMM नादब्रह्म पथकाच्या मिरवणूकित मिरवायला, गुणी नाट्य- नृत्य कलावंतांचा अविष्कार बघायला, मराठी शाळेच्या बाळ गोपाळांच्या कलागुणां चे कौतुक करायला आणि च्या सुग्रणींच्या सुग्रास भोजनाचाआस्वाद घायला लवकरात लवकर नोंदणी करू या! 
तारीख: 1 ऑक्टोबर, वेळ: ठीक 10am – 4 pm,
स्थळ: Pomperaug High School, 234 Judd Road, Southbury, CT 06488.

या गणेशोत्सव सोहळ्यामध्ये प्रदान केल्या जाणाऱ्या CTMM गौरव पुरस्कारासाठी नामांकन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे सप्टेंबर १७. तुमच्या मनात कोणी सत्कारपात्र व्यक्ती असल्यास नामांकन अर्ज भरून ctmmkarya@gmail.com ला पाठवावा. अर्जामधील नियम आणि अटींची नोंद घ्यावी.

 

Want to volunteer for CTMM events? Send email to: ctmmkarya@ctmm.org

Gajara
Calling all writers, poets and artists to send the entries to ctmmkarya@ctmm.org