Upcoming Events

२०२६ मधील कार्यक्रमांची अनुसूची

CTMM पंढरीची वारी – २५ जुलैची रूपरेषा 🚩

विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आपण सर्वांनी एकत्र पंढरीच्या वारीचा आनंद लुटूया! 🙏

दिनांक: २५ जुलै
स्थळ: Middletown Temple – 11 Training Hill Road, Middletown, CT 06457

कार्यक्रमाचे वेळापत्रक

४:०० वाजता– सर्व वारकरी मंदिरा बाहेर जमतील.

🚩 ४:१५ वाजता– मंदिराच्या कमानीपासून वारीला प्रारंभ होईल.

साधारण ४५ मिनिटे – मंदिराला प्रदक्षिणा घालत वारी पूर्ण केली जाईल.

५:०० ते ६:००– मंदिरामध्ये हरिनाम, भजन आणि भक्तिमय कार्यक्रम.

६:०० नंतर – उपवासाच्या प्रसादाची व्यवस्था.

हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

चला, जास्तीत जास्त वारकऱ्यांनी सहभागी होऊन विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊया! 🚩