CTMM यंदा आपला 19 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. कनेक्टिकटमधील मराठी समाजाला एकत्र आणत, मंडळ मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी असे सण तसेच क्रिकेट प्रीमियर लीग, 5k Walk-Run, नाटके आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
Upcoming events
महाराष्ट्राची हास्य जत्रा – २४ ऑक्टोबर २०२६
Ticket Link
https://www.tugoz.com/events/ctmm/mhjseason3?eid=117012

CTMM दिवाळी मैफिल – २१ नोव्हेंबर २०२६

