CTMM यंदा आपला १८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. कनेक्टिकटमधील मराठी समाजाला एकत्र आणत, मंडळ मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी असे सण तसेच क्रिकेट प्रीमियर लीग, 5k Walk-Run, नाटके आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते.

Upcoming events

CTMM मकरसंक्रांत
३१ जानेवारी २०२६

🔗 Coming soon